Wednesday, 5 May 2021

आज आसमंत भरून आलंय

काळे ढग दाटलेत मनाभोवती

कधी स्वच्छ सफेद आकाश दिसेल

उभारी येवुदेत, जगण्यास मिळू दे स्फूर्ती ||