Sunday, 3 January 2016

Murti

माझ्या मनात  आहे 
एक छान मूर्ती 
जी मला देते जगायला 
एक वेगळीच स्फूर्ती